Install App
bhikachavan781
This browser does not support the video element.
शिरपूर: शहरासह तालुक्यात गणराया उत्साहात विसर्जन मिरवणुक,सावळदे येथील तापी नदीत रात्री उशिरापर्यंत र्विसर्जन
Shirpur, Dhule | Sep 6, 2025
शिरपूर शहरातील 28 सार्वजनिक गणेश मंडळासह तालुक्यात स्थापन गणरायाचे अनंत चतुर्दशीला शनिवार 6 सप्टेंबर 2025 रोजी विसर्जन मिरवणुक काढून रात्रीपर्यंत तापी नदी पात्रात जड अंतः करणाने पुढच्या वर्षी लवकर येण्याची आर्त हाक देत विसर्जन करण्यात आले.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!