Install App
yogeshbalasahebpatil
This browser does not support the video element.
पारोळा: वाघरे गावाजवळील बस टेम्पो अपघात प्रकरणी बस चालकावर गुन्हा दाखल.
Parola, Jalgaon | Aug 21, 2025
पारोळा येथील भडगाव रस्त्यावरील वाघरे गावांनजिक बस व टेम्पोचा अपघात होऊन त्यात एक जण जागीच ठार झाला होता तर बसमधील 30 जण जखमी झाले होते या प्रकरणी बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!