आज दिनांक 23 ऑगस्टला दुपारी एक वाजताचे दरम्यान सालबर्डी तीर्थक्षेत्र आणि राजेश्वरी संस्थान पाळा येथे नमो अहिल्यादेवी वटवण वृक्ष लागवड प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रकल्पा अंतर्गत पाच हेक्टर क्षेत्रात 501 वटवृक्षाची लागवड करण्यात येणार असून, पर्यावरण संवर्धनासाठी अतिशय महत्त्वाचा हा प्रकल्प ठरणार आहे. खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांचे उपस्थित अनेक मान्यवर पदाधिकारी तथा कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते