Download Now Banner

This browser does not support the video element.

रावेर: रावेर तहसील कार्यालयात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडून आंदोलन,मोहमांडली येथील समस्या सोडवण्याची मागणी

Raver, Jalgaon | Sep 30, 2025
रावेर येथील तहसील कार्यालयात रिपब्लिकल पार्टी ऑफ इंडिया च्या आठवले गटाकडून आंदोलन करण्यात आले. व मोहमांडली येथील नागरिकांच्या समस्या सोडवण्याची मागणी करण्यात आली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे विष्णू पारधे यांच्या नेतृत्वात सदर आंदोलन करण्यात आले व विविध मागण्यांचे निवेदन तहसील कार्यालयात देण्यात आले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us