चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या निवासस्थानीसांत्वन पर भेट दिली. जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या मातोश्री स्वर्गीय उर्मिलाताई श्रीराम कुटे यांचे काही दिवसापूर्वी निधन झाले. त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी राहुल बोंद्रे यांनी भेट दिली यावेळी स्वातीताई वाकेकर, प्रकाश पाटील उपस्थित होते.