Download Now Banner

This browser does not support the video element.

लातूर: आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते काका गणेश मंडळात आरती व 101 सायकलींचे वाटप

Latur, Latur | Sep 5, 2025
लातूर शहरातील प्रकाश नगर येथील काका गणेश उत्सव मंडळात आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 5 सप्टेंबर) श्रींची आरती करण्यात आली. यावेळी मंडळाच्या वतीने लकी ड्रॉ मधील विजेत्यांना तब्बल 101 सायकलींचे वाटप आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us