औसा -मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून औसा तालुक्यासह विविध भागात घेण्यात आलेल्या सर्व रोग निदान शिबिरातून निवड झालेल्या रुग्णांची तपासणी आज (११ सप्टेंबर) लातूर येथील विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय, लातूर येथे झाली.