आज दि.2 सप्टेंबर 2025 वार मंगळवार रोजी सायंकाळी 6 वाजता जाफराबाद ता.गाडेगव्हाण येथे शरद पवार राष्ट्रवादी गटाचे भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे माजी आ.चंद्रकांत पाटील दानवे यांनी सांत्वनपट भेट दिली, दि.29 ऑगस्ट रोजी राजुर टेंभुर्णी जाफराबाद या मुख्य मार्गावर मा.सरपंच भगवान बनकर यांना भरधाव कारणे धडक देत कार विहिरीत जाऊन5जणांचा मृत्यू झाला होता,तर बनकर सुद्धा गंभीर जखमी झाले होते त्यांचा 30 ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान मृत्यू झालात्या मुळे ही सांत्वन पर भेट दिली आहे.