चोरटयांनी निर्लज्जपणाची परिसीमा गाठल्याचा प्रकार वानवडी परिसरात उघडकीस आला आहे. महिलांचे कपडे परिधान करून कंपनीत चोरी केल्याचा प्रकार समोर आला असून, हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वानवडीतील एका कंपनीत घुसून चोरट्यांनी तांब्याचे वायर लंपास केले. आपली ओळख दडवण्यासाठी त्यांनी महिलांचा वेश धारण केला होता. मात्र, सीसीटीव्हीत संपूर्ण प्रकार कैद झाल्यानंतर पोलिसांनी तत्परतेने