कोथरूड परिसरातील आझादनगर भागात हरवलेली एक मुलगी अखेर सुखरूप सापडली. शिवशाही प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्या तात्परतेमुळे ही कारवाई शक्य झाली. कार्यकर्त्यांनी मुलीची विचारपूस करून तिच्या घराचा शोध लावला व तिला तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले. या संपूर्ण कारवाईत कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मा. संदिप देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी कोथरूड पथकातील श्रुती वैभव कढणे व त्यांच्या सहकारी जाधव यांनी पुढाकार घेतला. त्यांनी मु