मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पाटील यांचे अभिनंदन करतो मुख्यमंत्र्यांनी यावर तोडगा काढलेला आहे आरक्षणाचा प्रश्न आता मार्गी लागलेला आहे. ओबीसी विरुद्ध मराठा मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष होऊ नये, असे कुठेच नमूद केलं नाही की सर्व मराठा ओबीसी म्हणून धरण्यात येतील असे विधान माध्यमांसमोर बोलताना परळी वैद्यनाथ मंदिर परिसरात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बोलताना व्यक्त केले