Download Now Banner

This browser does not support the video element.

महाराष्ट्र नगर, मानखुर्द येथील पादचारी भुयारी मार्गाची पाहणी आमदार सना मलिक यांनी केली

Kurla, Mumbai suburban | Sep 11, 2025
महाराष्ट्र नगर, मानखुर्द येथील महामार्गालगत असलेल्या वापरात नसलेल्या पादचारी भुयारी मार्गाची पाहणी आज गुरुवार दिनांक ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता आमदार सना मलिक यांनी केली व तो कायमस्वरूपी बंद करण्याबाबत निर्देश दिले. तसेच घाटकोपर–मानखुर्द लिंक रोड ते वाशी महामार्ग या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या उड्डाणपूलाच्या कामाची पाहणी केली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us