Download Now Banner

This browser does not support the video element.

लातूर: पनगेश्वर कारखान्याने थकीत पैसे द्या.शे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष बोळंगेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण,प्रकृती खलावली

Latur, Latur | Aug 25, 2025
लातूर -रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील बंद पडलेला पनगेश्वर साखर कारखाना मंत्री पंकजा मुंडे यांनी आ. नमिता मुंदडा यांना विकल्याने तो पुन्हा सुरू होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, या कारखान्याकडे शेतकरी व कामगारांचे कोट्यवधी रुपये थकीत असल्याने हे थकित पैसे त्वरित अदा करण्यात यावेत, या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us