लालबाग राजाचे अकोल्यात भव्य स्वागत निलेश देव मित्र मंडळाच्या कडून अकोल्यात लालबाग राजाचे भव्य स्वागत भक्तिभावात पार पडलये. शहरातील लालबाग गणरायाचे आगमन होण्यापूर्वीच ज्योतीनगरातील वीज काम पूर्ण झाल्यामुळे निलेश देव यांचा सत्कार करण्यात आला. यादरम्यान, मूर्तीची पूजा शिवा मोकळकार यांच्या कार्यशाळेत झाली. टिळक रोडवरील माळीपुरा एकता मंडळाच्या मिरवणुकीत ढोल-ताशा, जयघोष, महाप्रसादाने वातावरण भारले होते. आज सिद्धिविनायक मंदिरात आगमनानंतर महाआरती, श्रीफळ अर्पण आणि फुलांच्या उधळण करून केले