राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील भारतीय स्टेट बँकेच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर पार पडले. आज गुरवारी दुपारी भारतीय स्टेट बँकेच्या सभागृहात ग्राहक, विद्यापिठातील कर्मचारी, अधिकारी, सुरक्षा रक्षक विद्यार्थ्यांसह नागरिकांनी याठिकाणी रक्तदान केले आहे. सुमारे ५० हुन अधिक रक्तदात्यांनी याठिकाणी रक्तदान केले आहे. शिबिराचे उद्घाटन एसबीआयचे शाखा प्रबंधक नवाज देशमुख यांनी केले.तर प्रवीण रक्ताटे, प्रतीक अभंग, सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे, दत्तात्रय अडसूरे,