Download Now Banner

This browser does not support the video element.

देऊळगाव राजा: जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी विशेष मोहीम राबविणार; पंचायत समिती गटविकास व गटशिक्षणाधिकारी यांची माहिती

Deolgaon Raja, Buldhana | May 29, 2025
जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी विशेष मोहीम राबविणार -पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी यांची माहिती देऊळगांव राजा - दि२९ मे २ वाजता मिळालेली माहिती -पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी विशेष मोहीम १ जुन ते ३० जुन २०२५ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. सिंदखेडराजा मतदार संघाचे आमदार मनोजभाऊ कायंदे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, शिक्षणाधिकारी प्राथमिक .बी.आर. खरात यांचे मार्गदर्शनाखाली, गटविकास व गटशिक्षणाधिकारी मोहीम राबवणार
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us