Download Now Banner

This browser does not support the video element.

लातूर: महापालिकेला वंचित बहुजन आघाडीचे निवेदन,कोंडवाडा व स्लॉटर हाऊस सुरु करण्याची मागणी, मांसविक्री बंदी मागे घेण्याचा इशारा

Latur, Latur | Aug 23, 2025
लातूर -वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लातूर महानगरपालिकेकडे शहरातील कोंडवाडा व स्लॉटर हाऊस सुरु करण्याबाबत लागू करण्यात आलेली मांसविक्रीवरील बंदी मागे घेण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us