Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 21, 2025
पुढे दंगल सुरू आहे तुमचे सोने बॅग मध्ये काढून ठेवा आपण पोलिस आहोत असे सांगून वृद्ध दांपत्याचे सोन्याचे दागिने हातचालकीने लंपास केले या प्रकरणार अज्ञात व्यक्ती विरोधात वीरगाव पोलिसांत गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रकरणात तारा प्रल्हाद चव्हाण वय 69 वर्षे राहणार भगूर यांनी फिर्याद दिली आहे.