दिनांक 1 सप्टेंबर रोजी रात्री आठच्या दरम्यान बळीरामपुर इथे आरोपी अजय एडके उर्फ (मुच्या) रा सिडको याने फिर्यादीस तु माझ्या मामाला शिवीगाळ का केला होतास व तु इकडे कशासाठी आलास म्हणुन जुन्या भांडणाचा राग मनात धरून हातातील फायटरने तोंडावर मारून वरचा दात पाडुन गंभीर दुखापत केली व जिवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादी विलास मारोती गादेकर, वय 29 वर्षे, व्यवसाय ड्रायव्हर रा. एमआयडीसी बळीरामपुर ता. यांचे फिर्यादीवरुन ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये आरोपी अजय येडके विरुद्ध आज रोजी गुन्हा दाखल अ