काँग्रेस पक्षातर्फे कामठी येथून वोट चोर गद्दी छोड या निषेध मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर राजकीय वातावरण सांगितले टाकले आहे. या मेळाव्यामध्ये पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात नारेबाजी देखील करण्यात आली होती. दरम्यान आता अज्ञात व्यक्तीने कामठी येथे काँग्रेस नेता सुनील केदार यांना डीवचनारे बॅनर लावले आहे. ज्यामध्ये ये चोर ये चोर मचाए शोर...