जळगाव जामोद पंचायत समिती समोर चालू असलेल्या आमरण उपोषणाची गट विकास अधिकारी संदीप कुमार मोरे यांच्या लेखी आश्वासनाने आज दिनांक 29 ऑगस्ट रोजी सांगता झाली. पडशी सुपो येथील ज्ञानेश्वर कोकाटे यांनी पंचायत समिती समोर 25 ऑगस्ट पासून आमरण उपोषण सुरू केले होते आज त्या उपोषणाची सांगता झाली.