जिल्ह्यातील पोलीस स्टेशन भिसी येथील पोलीस अधिकारी व अंमलदार पोस्टे हद्दीत अवैध धंदयाच्या कार्यवाहीसाठी पेट्रोलिंग करीत असतांना आज दि २६ आगस्ट ला १२ वाजता त्यांना गोपनिय बातमीदाराकडुन खात्रीशिर माहिती मिळाली की, मौजा लोहारा येथील रहिवासी प्रज्वल धारणे हा अवैधरित्या दारुची वाहतुक करणार आहे. यावरुन भिसी पोलीसांनी पंचासह बोडदा नदीवर सापळा रचून त्याला अटक केली. पुढील तपास सुरू आहे.