अकोला महापालिकेच्या उदासीतेमुळे महापुरुषांच्या पुतळ्याचा अवमान झाल्याची माहिती समोर आली आहे यावर संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी राज्यपालाकडे निवेदन देण्यात येणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे दरम्यान याबाबतची व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.