दि.10 सप्टेंबर रोजी मध्यरात्री दोनच्या दरम्यान जिल्हा परिषद चे अधिकारी आनंद सावंत बदली केल्याने सावंत यांचा पारा चांगलाच चढला. दुसऱ्या विभागात बदली केल्याच्या रागातून मध्यरात्री 2 वाजता सावंत यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मोबाईलवर व्हाट्सअप मेसेज पाठवला. राजकीय भाष्य करून असभ्य आणि अश्लील भाषेत धमकीचा मेसेज केला. विभाग प्रमुखांच्या ग्रुपवरही सावंत यानी मेसेज केला. याची गंभीर दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी आनंद सावंत याचे निलंबन