अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.एम. पाटील यांनी अकोट शहर पो. स्टे येथिल अपराध क्र.२८४/२०२५ भा.न्या.सं चे कलम ९१,३१८ (४),३१९ (२) ,१८ (सी) १८ (ऐ),२२ औषधीद्रव्य व सौंदर्यप्रसाधन अधिनियम व वैदयकीय गर्भपात अधिनियम १९७१ चे ५ अन्वये मधील आरोपी बिपीन गोपालदास टावरी टावरी मेडीकोज रेल्वेस्टेशन रोड,वय ४८ वर्ष, रा अकोट याऔषध विक्रेत्याचा अवैधरित्या गर्भपाताच्या गोळयांची विक्री प्रकरणात दाखल केलेला अटकपुर्व जमानत अर्ज आज २१ आॕगस्ट रोजी अकोट सत्र न्यायालयाने नामंजूर केला आहे.