पाचपावली पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी सहा सप्टेंबरला दुपारी चार वाजता च्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार ड्राय डेच्या दिवशी विक्रीसाठी दारूचा साठा करून ठेवणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून मोठ्या प्रमाणात दारू जप्त करण्यात आली आहे. यामध्ये देशी विदेशी आणि मोहाफुलाच्या दारूच्या समावेश आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्या