जखमी चंद्रशेखर डिब्बे 30 वर्ष हा देवरी येथील मोदी पेट्रोल पंप वर काम करीत होता दि. 26 ऑगस्ट रोजी 5 वाजेच्या दरम्यान जखमी हा त्याची आई फिर्यादी सोबत बारा दिवस केलेल्या कामाचे पैसे मागण्यास गेले असते यातील आरोपीने पेट्रोल पंप मालक याने फिर्यादीचे मुलास तेरा काय का पैसा डंग से काम नही करता है असे बोलून हाथा बुक्यांनी फिर्यादीचे मुलास नाकावर तोंडावर व कानाजवळ डाव्या बाजूला मारपीट करून जखमी केले सदर भांडणात फिर्यादी ही मध्यस्थी होऊन आपल्या मुलास बाजूला करून पेट्रोल पंपच्या मालकास समजविण्याच