पतीच्या अनैतिक संबधाला विरोध केल्याने धुळ्यातील देवपूर भागातील वलवाडी परिसरात रहाणाऱ्या सैनिक कपिल बागुल पतीने विषारी इंजेक्शन देऊन पत्नी पूजा बागुल हिची दिनांक 30 जून रोजी हत्या केली होती त्याचा निषेध पर सातवना म्हणून मयत विवाहिता पूजा हिच्या माहेरच्या कुटुबांची भेट घेण्यासाठी जयश्री अहिरराव भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष, रेखा पाटील उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष, नूतन पाटील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते मीनाताई बाग यांनी आज दिनांक 1 जून रोजी सायंकाळी 5 वाजता दिली.