आज गुरुवार दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना एक निवेदन सादर करण्यात आले आहे आणि या निवेदनात अशी मागणी केली आहे की, जिल्हा परिषद आरोग्य विभागातील अशोक बोरुडे यांची चौकशी करून कारवाई करा अन्यथा आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलो असल्याची माहिती आज गुरुवार दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी पावणे अकरा वाजता पत्रकार संरक्षण समीतीचे सचिव गाडे पाटील यांनी दिली आहे.