आगामी येणाऱ्या सण उत्सवा दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आज उमरेड पोलिसांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक वृष्टी जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत रूट मार्च काढला. या रूट मार्चमध्ये उमरेड पोलीस ठाण्यातील सहा अधिकारी, एक एस आर पी एफ पथक, एक आरसीपी पथक, 51 अंमलदार 65 गृह रक्षक हजर होते.