वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कामरगाव येथे शेतकरी-शेतमजूर हक्क यात्रेला सुरुवात.... प्रहारचे माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी-शेतमजूर हक्क यात्रा आज वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील कामरगाव येथे झाली दाखल.... शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मेंढपाळ आणि मच्छीमार यांच्या न्यायाच्या प्रश्नांना आवाज देण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली... जिल्ह्यात आज या यात्रेच्या सभा शेंदुरजना (ता. मानोरा), शे