हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दिनांक 12 ऑगस्ट वार मंगळवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने आसुड मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये प्रमुख मागण्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मुक्त करा वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा 2024 चा पोस्ट हार्वेस्टिंग विमा द्या सक्तीचा पीक कर्ज वसुली थांबवा सेनगाव तालुक्यासह राज्यातील सर्व पशुवैदकिय दवाखान्यात रिक्त पदे तात्काळ भरावे या मागण्या असून धनगर समाज युवा मल्हार सेनेचे मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांनी या आसुड