आज दिनांक 10 सप्टेंबरला दुपारी दोन वाजता, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मोर्शी तहसीलदारांना निवेदन देऊन, कापसावरील आयात शुल्क माफीचा निर्णय त्वरित मागे घेण्याची मागणी करून, शी टू 50% नुसार कापसाला हमीभाव जाहीर करण्याची मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अमरावती जिल्हा अध्यक्ष अमित अढाऊ त्यांनी आपल्या प्रतिकियेतून माहिती देताना सांगितले