आज २ सप्टेंबर मंगळवार रोजी सायंकाळी ६ वाजता मिळालेल्या माहितीनुसार अमरावती विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ) मधील गंभीर परिस्थितीमुळे रुग्णसेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. रुग्णालयातील डॉक्टरांचे सुमारे 9 कोटी रुपये मानधन थकीत आहे अशी युवक काँग्रेस पदाधिकारी ना माहिती मिळाली असता डॉ. व कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन लवकर अदा करा ही मागणी घेऊन विभागीय आयुक्ताना युवक काँग्रेस धडकले, मानधन थकीत असल्यामुळे 65 डॉक्टरांनी संप पुकारला आहे. याचा थेट परिणाम रुग्णांवर झाला असून.