देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र भाई मोदीजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा पंधरवाड्याच्या अवचित साधून, आमचे मार्गदर्शक नेते, महाराष्ट्र सरकारचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पोंभुर्णा मंडळातील भाजप व सर्व आघाड्यांचे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची विस्तारित बैठक आयोजित करण्यात आली.