करमाड बु येथे भव्य मिरवणूक व सत्कार समारंभाचा कार्यक्रम. आज दिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजी करमाड बुद्रुक येथे माननीय दादासाहेब श्री. रुपेश रंगराव पाटील सर संस्थापक अध्यक्ष, पराश ज्ञान शिक्षण प्रसारक मंडळ मिरा रोड ठाणे, यांचे दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी मीरा-भाईंदर महानगरपालिका येथे फेरीवाला पद विक्रेता सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली या निमित्ताने करमाड बुद्रुक येथे भव्य असा मिरवणुक अतिशय थाटामाटात निघाली त्यावेळेस सरांनी गावातील श्रीमंत हनुमान व महादेव यांच्या मंदिरात जाऊन पूजा केली.