सुप्रिया सुळेंनी शाकाहारी लोकांना डिवचण्याचे काम केलं, हाजी अराफत शेख यांची टीका.संतांच्या भूमीमध्ये ९० टक्के मटण नं खाणाऱ्या लोकांसमोर सुप्रिया सुळेंनी मटन खाण्याची भाषा करून शाकाहारी लोकांना डिवचण्याचं काम केलं याबाबत त्यांना जाब विचारला पाहिजे. अशी टीका खाटीक समाजाचे नेते हाजी अराफत शेख यांनी केलीये. नेमकं काय म्हणाले शेख.राज्यातील एक मोठी नेता पुणे येथील कार्यक्रमात देवाची शप