Download Now Banner

This browser does not support the video element.

जळगाव: ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता घटनेत दुरुस्ती करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे : माजी मंत्री एकनाथ खडसे

Jalgaon, Jalgaon | Sep 2, 2025
ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता घटनेत दुरुस्ती करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे . अशी माहिती आज दिनांक 2 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता मुक्ताईनगर येथील निवासस्थानी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us