शिंदखेडा तालुक्यातील साळवे गावात राहणाऱ्या विवाहितेचा सासरी छळ. सदर 23 वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की सासरच्या मंडळींनी माझ्याकडून माहेरून पाच लाख रुपये आणावे तशी मागणी केली होती परंतु सदर मागणीची पूर्तता माझ्याकडनं झाल्याने सासरच्या मंडळींनी माझा शारीरिक व मानसिक शहर सुरू केला होता व तसेच मला आता बुक्क्यांनी मारहाण करीत जिवेटार मारण्याची देखील धमकी देत होते म्हणून यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.