Download Now Banner

This browser does not support the video element.

गंगापूर: झोडेगाव येथे खुरपणीचे काम करताना उघड्या वयारला हात लागल्याने अठरा वर्षीय तरुण शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

Gangapur, Chhatrapati Sambhajinagar | Sep 2, 2025
तालुक्यातील झोडेगाव येथे शेतात खुरपणीचे काम करताना उघड्या वायरला हात लागल्याने विजेचा धक्का बसून एका १८ वर्षीय शेतकरी युवकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी ३ वाजता घडली. विजय संतोष लाड असे मयताचे नाव आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us