Download Now Banner

This browser does not support the video element.

तुळजाभवानी मंदीर गाभारा व शिखराबाबत पुन्हा एखदा स्ट्रक्चरल ऑडिट केल जाणार :आ.राणाजगजितसिंह पाटील

Dharashiv, Dharavshiv | Aug 23, 2025
तुळजाभवानी मंदीर गाभारा व शिखराबाबत पुन्हा एखदा स्ट्रक्चरल ऑडिट केल जाणार आहे त्यानंतर पुढील गोष्टीचा विचार केला जाईल अशी माहीती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दि.23 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात परिसरात माध्यमांशी बोलताना दिली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us