लोहारा तालुक्यातील जेवळी गावातील शेतकऱ्याने उसाचे डुकरा पासून संरक्षण व्हावे म्हणून लावलेल्या वीज प्रवाहित तार कंपाउंडचा शॉक लागल्याने गावातीलच एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही दुर्घटना 5 ऑगस्ट ही दुपारी दोनच्या सुमारास घडली होती अशी माहिती लोहारा पोलिसांच्या वतीने ६ ऑगस्ट रोजी चार वाजता देण्यात आली.