जयगड परिसरातील वाटद- खंडाळा येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यातील आणखी एक कर्मचारी अडचणीत आला आहे. बेपत्ता व्यक्तीच्या अर्जाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी चौकशी अंतिम पोलीस हवलदार प्रसाद सोनवणे याला निलंबित करण्यात आले आहे. उपविभाग पोलीस अधिकाऱ्यांनी याला दुसरा दिला त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढू लागली आहे.