Download Now Banner

This browser does not support the video element.

घाटंजी: शहरातील गिलानी चौक येथे घरफोडी, 69 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल लंपास; घाटंजी पोलिसात गुन्हा दाखल

Ghatanji, Yavatmal | Aug 21, 2025
फिर्यादी विजय लक्ष्मण इंगोले यांच्या तक्रारीनुसार कोणीतरी अज्ञात चोरट्याने 18 ऑगस्टला फिर्यादीच्या घराच्या मागील दरवाजाचा कुलूप कोंडा तोडून आत मध्ये प्रवेश करून बेडरूम मधील कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने व नगदी 14 हजार रुपये असा एकूण 69 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी 19 ऑगस्टला घाटंजी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us