टिटवाळा रेजनसी येथील रस्त्यावर मोठा खड्डा पडला असून याठिकाणी अनेकदा अपघात झाले आहेत. आज दिनांक २४ ऑगस्ट रोजी सकाळी ८ च्या सुमारास समाजसेवक संदीप नाईक यांनी सहकाऱ्यांसह हा खड्डा बजावला असून मिश्किल शेरेबाजी केली आहे. तसेच एमएमआरडीए आणि कल्याण डोंबिवली महापालिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.