Install App
adagaleamol
This browser does not support the video element.
हवेली: अग्निशामक दल व पिंपरी चिंचवड आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या वतीने दिघी येथे मॉक ड्रिल
Haveli, Pune | Oct 9, 2025
पिंपरी चिंचवड अग्निशामक दल व पिंपरी चिंचवड आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या वतीने टाटा कम्युनिकेशन दिघी या ठिकाणी मॉक ड्रिल घेण्यात आले याप्रसंगी कंपनीमध्ये आपत्कालीन व्यवस्थापन व बचाव कार्य कसे केले जाते याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!