लोणी काळभोर येथे अकरावीत एकाच वर्गात शिकत असणाऱ्या अल्पवयीन आरोपीकडून झालेल्या वारंवार शारीरिक अत्याचारातून अल्पवयीन मुलगी सात महिन्याची गर्भवती झाल्याची धक्कादाय घाटना ही समोर आली आहे. अभ्यासाच्या बहाना करीत एकत्र येऊन सदर मुलीवर जबरदस्तीने अत्याचार करून ती गर्भवती झाले आहे.