काल रात्रभर सुरू असलेल्या पावसाने अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असणाऱ्या मोहटा देवी गडाकडे जाणाऱ्या सर्व रस्ते पाण्याखाली गेल्याने नवरात्र उत्सव निमित्त दर्शनासाठी येणारा भाविकांना मंदिर प्रशासनाने दर्शनाला येताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे तसेच पाण्यामधून वाहन न घालण्याचा देखील आवाहन केला आहे