घाटकोपर वेस्ट दामोदर पार्क गेट एलबीएस मुख्य मार्गावर असलेल्या ड्रेनेज लाईनचे खचले असून सदर ठिकाणी मोठ्या खड्ड्याचे स्वरूप झाले असल्याचे चित्र आज गुरुवार दिनांक ०४ सप्टेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास दिसले आहे याठिकाणी संबंधित अधिकारी केव्हा लक्ष देते हे पाहणे गरजेचे असणार आहे.