Download Now Banner

This browser does not support the video element.

हातकणंगले: छ शिवाजी महाराज आणि मनोज जरांगे पाटील यांच्या प्रतिमेला दुग्धभिषेक व साखर-पेढे वाटून कुरुंदवाडमध्ये आनंदोउत्सव

Hatkanangle, Kolhapur | Sep 3, 2025
राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करून मराठा आरक्षणाच्या जीआर काढल्यामुळे कुरुंदवाड शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करत आज बुधवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता समाज बांधवांनी शहरातून आनंद उत्सव साजरा केला.यावेळी समाज बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि मनोज जरांगे पाटील यांच्या प्रतिमेला दुग्धभिषेक घालून साखर-पेढे वाटून शहरातील प्रमुख मार्गावरून आनंद उत्सव रॅली काढून उत्साहाने आनंद व्यक्त केला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us